गोड साखरेची कडू कहाणी....
Posts
शेळ्यांचा चारा
- Get link
- X
- Other Apps
🌿शेळ्यांना द्या संतुलित चारा🌿 शेळी स्वतःच्या शरीराच्या वजनाच्या चार ते सहा टक्के इतका वाळलेला चारा दररोज खाते. हिरवा चारा गव्हाणीत टाकताना तो नेहमी स्वच्छ व सुकलेला असावा. शक्यतो गव्हाणीत तो उलटा टांगून ठेवावा. कारण शेळ्यांना उंचावरील ओरबाडून खावयास खूप आवडते. चारा किंवा झाडाची पाने फार कोवळी किंवा जूनही नसावीत. शेळ्यांचा सर्वांत आवडता आहार म्हणजे झाडपाला. हा सर्वांत पौष्टिक आहार आहे. शेळ्यांच्या नैसर्गिक आहारात ६० टक्के खाद्य झाडपाला असतो. डिसेंबर ते जूनअखेर चरण्यासाठीचे गवत फार कमी असते, त्याचे आहारमूल्य उष्णता वाढेल त्याप्रमाणे कमी कमी होत जाते. शेळ्या चरत असताना ९० टक्के वेळ झाडांचा पाला खाण्यात जातो. तर दहा टक्के वेळ जमिनीच्या पृष्ठभागावरील गवत खाण्यात जातो. सर्व प्रकारच्या झाडपाल्यात पैदास केलेल्या वैरणीपेक्षा व स्थानिक गवतापेक्षा दोन ते तीन पटीने जास्त क्रूड प्रथिने असतात. कॅल्शिअमचे जास्त प्रमाण हे पानांचे वैशिष्ट्य आहे. लागवड केलेल्या गवतापेक्षा दोन ते तीन पटीने कॅल्शिअम पानांत जात असते; परंतु पानांत फॉस्फरसचे प्रमाण अत्यल्प असते. शेळ्यांसाठी आहार शेळीच्या आहारातील ...
Copy past
- Get link
- X
- Other Apps
*आज रासायनिक शेतीमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत पण काही ढोंगी हिंदुत्ववादी संघटना,पक्षमंडळी व संत मंडळी,मीडिया यांना गौ रक्षणाबद्दलच्या चर्चेत जास्त रस आहे.असे ढोंगी लोक नैसर्गिक शेती बद्दल चर्चा करताना दिसत नाहीत.अशा गौ राक्षणाबद्दल बोलणाऱ्या व्यक्तीचा खरोखरच उद्देश चांगला असेल तर अशा लोकांनी नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.आज लाखो शेतकरी नैसर्गिक शेतीच्या मदतीने स्वस्थ,समृद्ध व चिंतामुक्त जीवन जगत आहेत.बरेचसे हिंदू संस्कृती बद्दल आस्था असणारे लोक गाईंच्या रक्षणाबद्दल बोलून आपल्या संस्कृतीची गाई बद्दल असणारी आस्था व्यक्त करतात.गाईंच्या रक्षणाबद्दल बोलताना असे लोक दिवसेंदिवस गाईंची कमी होत जाणारी संख्या याबद्दल दुःखही व्यक्त करतात.पण अशा लोकांकडे गाय पाळणे फायद्याचे कसे ? नेमक्या या महत्त्वाच्या प्रश्नाचे व्यावहारिक व प्रभावी उत्तर नसते.गाईचा चांगल्या पद्धतीने सांभाळ फक्त शेतकरीच करू शकतो.गौ शाळा या गाईंचा सांभाळ करण्यात असमर्थ आहेत.गाईंच्या रक्षणासाठी योग्य,प्रभावी आणि व्यावहारिक मार्गही सांगितला पाहिजे.गाईचे आतडे हे सर्व प्रकारच्या खत व कीटकनाशकांचा कारखाना आहेत.गाईच्या आतड्य...
रहस्य निसर्ग शेतीचे
- Get link
- X
- Other Apps
✍🔵 रहस्य निसर्ग शेतीचे🔵✍ ............................ ( भाग - १० ) ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ ⚫️ ऊसाचे पाचट जाळणे ♨️ ..............तारक की मारक ? ?⚫️ निश्चितच _ पाचट जाळणं महापाप आहे . पाचट जाळणारे स्वतःचे घर व भविष्य जाळत असतात . तसेच निसर्गाचेही घर जाळत असतात . .........एकरी ५ टन जेव्हा पाचट तुम्ही जाळता तेव्हा त्याच जमिनीवर पुढील ऊसाला जगवणारे सर्व तत्वं त्या पाचटजाळण्यांतून नष्ट करीत असता . तसेच जमिनीत जमीन पहेलवान बनविणाऱ्या अनंत कोटी जीव जंतूंचं राहतं घर तुम्ही नष्ट करीत असता . ➕ ऊसाच्या पाचटात असे आहे काय ?...... ऊस पिक जमिनीतून जी अन्नद्रव्ये उचलतात ती सगळीच असतात . म्हणजे आपण जो ऊस पिकवितो, तो ऊस आपल्या जमिनीतून जे जे काही उचलतं, ते सगळं चिपांड, पाचट व वाढयांत असतं व खोडकीतही असतं हे सगळं (ऊसातील रस सोडून ) जरी जमिनीला आच्छादन म्हणून परत केलं , तरी तेवढा ऊस जगण्याला जे जमिनीतून पाहीजे ते मिळून जातं वरून टाकण्याची गरज राहत नाही . हे पक्के लक्षात घ्यावे . ➕➕ एक हेक्टर उसापासून हे पाचट किती मिळते व त्यात काय असते ? ? ?....... ८ ते १० टन पाचट मिळते . ते जर ऊसात / द्राक्ष /केळी /डाळींब / नारळ...
New seed fodder for cow & goats
- Get link
- X
- Other Apps

*🌿दशरथ घास 🌿* ▪ दशरथ हे वर्षभर चारा देणारे व्दिदल जातीचे चांगले पोषणमुल्य असलेले बहुवार्षिक चारापीक आहे. ▪ह्या चाय्राच्या मुळावर नत्रयुक्त ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी हवेतील नत्र शोषत असल्याने झाडाची नत्राची भासते शिवाय नत्र शोषण क्रियेत जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढून जमिनीचा कस वाढतो. ▪ दशरथ मधील हिरव्या भागातील अंदाजे पोषण मुल्य प्रथिने 22.31, स्निग्ध पदार्थ 2.61, तंतुमय पदार्थ 24.30, कर्बोदके 43.97. ◾ जमिन ह्या चारापीकासाठी खोल मशागत केलेली योग्य आहे अशा जमिनीत ते चांगले रूचते. सुपीक जमीनीत हे पीक घेतल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. ▪ पेरणीसाठी बीज प्रक्रिया बीज कवच कठीण असल्यामुळे पेरण्याआधी ह्या पिकाच्या बियाण्यावर गरम पाण्याने प्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्यामुळे बीज कवच नरम होऊन उगवण चांगली होते. बीज प्रक्रियेसाठी पाण्याला चांगली उकळी आल्यावर पाण्याचे भांडे गॅसवरून खाली उतरून 5 मिनिटे ठेवावे पाण्याचे तापमान 80 सेल्सिअस होईल त्यात प्रक्रियेसाठी घेतलेले बी टाकून 15 मिनिटे बुडवून ठेवावे नंतर गरम पाणी निथळून बी पुन्हा गार पाण्यात रात्रभर...
So Harry Up Now!!! Harry Up Fast!!!
- Get link
- X
- Other Apps
🍀🍀🦋🦋🍀🍀🍀🦋🦋🍀🍀 ☘ *पेरणीचा शेवटचा महीना ह्या महीन्यात मेथी/ लसून घासची पेरणी नाहीत केली तर वर्षभर वाट पहावी लागेल. वेळ नका घालवू लवकरात लवकर पेरणी करा आणि 3 वर्षाचा चारा प्रश्न मिटवा*🦋🌿☘ ☘ *आपल्याकडे सुधारीत जातीचे बियाणे फक्त 590 रु kg मिळेल* (3 वर्ष कापणीचे )* ☘ *दशरथ,मारवेल,हादगा,शेवगा सुद्धा मिळेल.* ☘ *पुणे आणि फलटण येथे उपलब्ध तसेच घरपोच पाठवण्याची सुविधा.** *संपर्क निधी गोट = 8668358323** 🍀🍀🦋🦋🍀🍀🦋🦋🍀🍀